तेल्हारा( प्रतिनिधीं)- सिरसोली येथिल नागरिक यानी विधूत पूरवठा नेहमीं खंडीत होत असल्यामुळें गेल्या सहा महिन्यापासून तक्रार करीत असताना शेवटीं आज अडगाव शिवजी नगर सिरसोली अकोली काळेगाव येथे मोठ्याप्रमाणात विधुत पुरवठा खंडीत होत असल्यामुळें आज पंचायत समिती तेल्हारा गटनेता प्रा संजय हिवराळे. यांच्या नेतृत्त्वाखाली सिरसोली काळेगाव येथिल नागरिकानी तेल्हारा विधुत महामंडळात धाव घेवुन तोपर्यंत विधुत पुरवठा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत विधुत महामंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर निघणार नाही असा ईशारा पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता प्रा संजय हिवराळे यांनी दिला असता विधुत महामंडळाचे अभियंता कोहाळ यांनी कार्यालयात येवुन सिरसोली येथिल नागरिकाच्या समश्या जानुन घेतल्या आणि संबधीत लाईनमनवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावे सिरसोली येथिल वंचितबहुजन आघाडी चे जेष्ठ नेता इरफान अली वंचित बहुजन आघाडी तथा पंचायत समिती तेल्हारा चे गटनेता प्रा संजय हिवराळे धम्मपाल दारोकर रंजित भारसाकडे शहाबाबु प्रशात काईगे वैभव राउत विनोद सगने महेन्द्र मते रामेश्वर गावंडे काशिनाथ धादे संतोष खोटरे कैलाश तायडे काळेगाव चे सरपंच प्रमिला गवई महिला आघाडी ता उपाध्यक्ष माधुरी हिवराळे आदि सह नागरीक उपस्थित होते जर विधुत पुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं उपविभागीय अधिकारी कोहाळ साहेब याना निवेदनाव्दारे सांगण्यात आले