• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हयात मृतकांचा आकड्यात वाढ आज ६७ पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यु

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्राप्त अहवाल-२६०
पॉझिटीव्ह- ६७
निगेटीव्ह-१९३

अतिरिक्त माहिती

आज सकाळी ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात १५ महिला व ५२ पुरुष आहेत. त्यातील गोरक्षण रोड येथील सहा जण, अकोट येथील पाच जण, अमनखा प्लॉट व बाळापूर येथील प्रत्येकी चार जण, जीएमसी, खडकी, राऊतवाडी, व मूर्तिजापूर येथील तीन जण, पातूर, बोर्डी, सिव्हिल लाईन, वानखेडे नगर, रणपिसे नगर, जवाहर नगर, सिंधी नगर, कौलखेड, वडद, बोरगाव मंजू व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित खामखेड ता. पातूर, मारोती नगर, स्टेशन रोड, रतनलाल प्लॉट, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, द्वारका नगरी, कोलंबी, चागेफल, गिरिनगर, आसरा कॉलनी, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट व निमवाडी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान आज तीन जणाचा मृत्यू झाला. त्यातील जुने शहर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. १० सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, अकोट फाईल येथील ८४ वर्षीय पुरुष असून तो दि. १८ सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर महसूल कॉलनी, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष असून तो दि. १७ सप्टेंबर दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५८३०+१०९६+१५५=७०८१
मयत-२२४
डिस्चार्ज- ५३३५
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५२२

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Tags: पॉझिटिव्ह
Previous Post

युपीत पत्रकार विमा योजना सुरू,महाराष्ट्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष का करतंय?एस.एम.देशमुख यांचा सवाल

Next Post

361 अहवाल प्राप्त; 78 पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज, तीन मयत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

361 अहवाल प्राप्त; 78 पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज, तीन मयत

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 159 चाचण्या, 16 पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.