बाळापुर (डॉ चांद शेख)-श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारत, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते
बाळापुर तालुका आणि शहरामधील भाजप, सेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ह्यांनी वंचीत मध्ये प्रवेश घेतला.
विनित अशोक भारसाकळे (भाजप),
सागर बायस्कर(शिवसेना),
संतोष नारायण गावंडे,
अख्तर पटेल(कॉंग्रेस),
भुषण जावरे(कॉंगेस),
अल्तमश खान (कॉंग्रेस),
शे. समीर शे. आरिफ(कॉंग्रेस),
शाहरुख खान (कॉंग्रेस),
इस्माईल खान (कॉंग्रेस),
राकेश चावरिया (दोस्ती गृप अध्यक्ष),
श्रीकृष्ण चव्हाण,
राजेंद्र टापरे,
शे. सोहेल शे. आरिफ,
शे. अन्सार,रशीद शेख भंगारवाले,
इमरान खान रशीद खान
यांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे,
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,
गजानन दांडगे,हिरासिंग राठोड,सचिन शिराळे,
पद्माकर तायडे,गुलाब उमाळे, गजानन लांडे, सिध्दार्थ वानखडे,गणेश सुरजोशे, संजय वाकोडे,संजय पाटिल,संजय उमाळे, भुषण पातोडे, चंदू दांडगे,
सुहास इंगळे, शारिक पटेल, रामराव सावळे,
मनोज गवई,
सुनिल मोरे, विठ्ठल राऊत,उमेश रा. इंगळे,
बाळकृष्ण उमाळे,
प्रकाश उमाळे, श्रावण मात्रे,मिलींद वानखडे,
चंद्रपाल वानखडे, गोपाल पाटिल लांडे,
आझम भाई (पारस)
आदि प्रामुख्याने उपस्थित होते.