• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डोहात बुडालेल्या युवकाचा ठाणेदार फड यांनी स्वतः काढला मृतदेह

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मृतदेह
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट(देवानंद खिरकर )-अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील रहिवाशी राम अरूण झापर्डे वय २२ वर्ष हा रविवार असल्याने सकाळी मित्रा त्रासोबत सातपुड्यात फीरण्यासाठी गेला असता पोपटखेड खटकाली रोडवर पार बाबा नजिक नदीपात्रातील डोहात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 20 सप्टेंबर रविवार दुपारी घडली घटनास्थळ हे चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असुन चिखलदरा पोलीसाना घटनास्थळी खुप ऊशीर होत असल्याचे पाहुन घटनास्थळी स्वता अकोट तहसीलदार हरीश गुरव अकोट ग्रामिणचे ठाणेदार ज्ञानोबा फड पोहचले परंतु परिस्थिति पाहता अखेर अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी स्वता डोहात ऊडी मारली व एक तास पाण्यात राहुन राम अरूण झापर्डे यांचा मृत्यूदेह बाहेर काढला यावेळी
अकोटचे प्रभारी तहसीलदार हरीश गुरव पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे सह नंदु कुलट सह वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात आसेगाव येथील नागरीक उपस्थित होते

Tags: मृतदेह
Previous Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा भाजपा व भाजयुमो तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

विविध पक्ष कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडी

विविध पक्ष कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अहवाल पॉझिटीव्ह

आज जिल्हयात ६९ जण पॉझिटिव्ह,अक्टिव्ह रुग्ण १६६१ पार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.