• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोट विधानसभा मतदारसंघात मनसेचा झंझावात…..

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 20, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
विधानसभा
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोट(देवानंद खिरकर)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोट मतदारसंघात आज दि . 18/9/2020 रोजी तेल्हारा तालुक्यातील 5 शाखाचे अनावरण मोठया उत्सहात पार पडले . सदरपूर , काळेगाव , बेलखेड , भाबेरी , नेर या गावांमध्ये मनसेच्या शाखेची स्थापना झाली . ” गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता ” या संकल्पनेने व राज साहेबाच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवन्याच्या उद्देशाने अकोट विधानसभा मतदारसंघात अकोट व तेल्हारा तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे ची शाखा स्थापन करण्याचा संकल्प मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी घेतला आहे.आजच्या शाखेचे अनावरण मनसे जिल्हाध्यक्ष रविंद्रजी फाटे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी अकोट व तेल्हारा तालुक्यातील मनसेचे शशांक कासवे , शुभम देशपांडे , मनिष भाऊ तळोकार ,अजय शर्मा ,कुशल देव , सुरेंद्र तायडे ,दत्ता भाऊ खोटरे , रामेश्वर मेतकर ,ज्ञानेश्वर ताथोड , अनिल गणवीर ,गणेश मोदे ,राहुल गवई,अजय हंगामे,मिलिंद गवई , विलास लाजुरकर,अ.जावेद अ.समद,करण तायडे,पंकज देशमुख,सागर गवई,राजेश रत्नपारखी,ज्ञानेश्वर मोहोड,सागर मोहोड,उल्हास पारधी,अमोल नेरकर , स्वप्नील तायडे व सदर कार्यकर्ते उपस्थित होते.सदर माहिती मनसे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली .

Tags: विधानसभा
Previous Post

आज पुन्हा ५८ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू,अक्टिव्ह आकडा १५९२ पार

Next Post

कोरोना योध्याचे सन्मानार्थ अकोला पोलिसांतर्फे ” करोना वारीयर्स वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
वॉल पेंटिंग

कोरोना योध्याचे सन्मानार्थ अकोला पोलिसांतर्फे " करोना वारीयर्स वॉल पेंटिंग स्पर्धेचे आयोजन

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा भाजपा व भाजयुमो तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.