• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 11, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत

Media Desk by Media Desk
September 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
Jitendra Papalkar
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.18- मा. भारत निवडणूक आयोगाचे व मा. मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य उपरोक्‍त पत्रान्‍वये दिनांक १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला असून सुधारीत कार्यक्रमाचे सविस्‍तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

             उपक्रम मतदार केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र संदर्भातील त्रृटी दुर करणे (यादी भागातील दुबार/समान नोंदी संदर्भातील त्रृटी दि. ३१.०८.२०२० पर्यत करणे) विभाग/भाग पुन्‍हा तयार करणे आणि मतदानाच्‍या क्षेत्राच्‍या/भागांच्‍या सीमेच्‍या पुनर्रचनेचे प्रस्‍ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे. कालावधी दि. ३० सप्‍टेंबर २०२० (बुधवार) ते दि.३१ ऑक्‍टोबर, २०२० (शनिवार). नमुना 1 ते 8 तयार करणे पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप यादी तयार करणे. दि. 1 नोव्‍हेंबर २०२० (रविवार) ते दि. १५ नोव्‍हेंबर, २०२० (रविवार). एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करणे दि. १६ नोव्‍हेंबर २०२० (सोमवार). दावे व हरकती स्विकारण्‍याचा कालावधी दि. १६ नोव्‍हेंबर,२०२० (सोमवार) ते दि. १५ डिसेंबर, २०२० (मंगळवार). विशेष मोहिमेचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्‍याच्‍या कालावधीत, मुख्‍य निवडणुक अधिकारी, महाराष्‍ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार. दावे व हरकती निकालात काढणे दि. ०५ जानेवारी २०२१ (मंगळवार) पर्यत. प्रारुप मतदार यादीच्‍या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दी करिता आयोगाची परवानगी घेणे. डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे दि. १४ जानेवारी २०२१ (गुरुवार) पर्यत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दीकरणे दि. १५ जानेवारी, २०२१ (शुक्रवार).

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

            वर दर्शविलेल्‍या कार्यक्रमानुसार अकोला जिल्‍हयातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्‍ट करणे. नाव वगळणे ईत्‍यादी करिता मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO)‍ यांचेकडे आवश्यक फार्म भरुन देण्यात यावे मतदार यादीतील दुबार, स्थालांतरित,मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत  मोहिमत घेण्यात येणार आहे. तरी अकोला  जिल्हयातील सर्व संबंधीतांनी याबाबत आपले विहित नमुन्यातील अर्ज  भरुन मतदान  केंद्रस्तरीय ‍ अधिकारी (BLO)‍ यांचे मार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी  तथ जिल्हा निवडणूक अधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Previous Post

नाफेड अंतर्गत मुंग, उडिद व सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी

Next Post

ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार

ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

मास्क

अकोल्यात आता "नो मास्क नो बुक्स"

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.