• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Media Desk by Media Desk
September 18, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे यासाठी जिल्ह्यात असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या कोविड-19 च्या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, डॉ कुसुमाकर घोरपडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ,डॉ सिरसाम, डॉ रमेश पवार ,सीपीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता बी .सुनील कुमार, संजय शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामे त्वरित पूर्ण करावीत यावर नियंत्रण अधिकारी म्हणून वैद्यकीय महाविद्यालया च्या अधिष्ठाता डॉ.गजभिये व उप अधिष्ठाता डॉ. घोरपडे हे काम पाहतील. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला लागणारे यंत्रसामुग्री तसेच राहिलेले इतर कामे व कोविड हेल्थ सेंटर म्हणून कामात येण्यासाठी लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्रामध्ये कोविड हेल्थ केअर युनिट सुरू करण्याबाबत प्राथमिक तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. आयुर्वेदिक महाविद्यालयात पन्नास खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.कोवीड रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे यासाठी खाटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Previous Post

तेल्हारा येथे पत्रकारांचे एसएमएस पाठवा आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन

Next Post

मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- उदयनराजे

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
udayan raje bhosale

मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- उदयनराजे

रिपब्लिक भारत न्यूज चॅनल

रिपब्लिक भारत न्यूज चॅनल च्या संपादकाविरुद्ध तेल्हारा पोलिस स्टेशनला शिवसेना तालुकाप्रमुखाची तक्रार...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.