• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

“नो मास्क नो पेट्रोल” डिझेल ,अकोला पोलीस आणि वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स अससोसिएशन ह्यांचा संयुक्त उपक्रम

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 17, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
मास्क
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला(प्रतिनिधी)- अकोला शहर आणि जिल्ह्यात कोविड 19 विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे व काही मार्गदर्शक तत्वे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्या मध्ये सर्वात महत्वाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून मास्क परिधान करणे हे होय, पण बरेच नागरिक मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी वावरतांना दिसतात, पोलीस प्रशासन अश्या मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाया दररोज करतातच परंतु पोलिसांना इतरही अनेक कामे असल्याने पोलिसांची नजर चुकवून बरेच नागरिक मास्क न घालण्यातच धन्यता मानतात, ह्या साठी लोकसहभाग व जनजागृती करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अकोला जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे वाशिम अकोला पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन चे पदाधिकारी आणि शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ह्यात पुढाकार घेऊन आज पासून अकोला शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो मास्क नो डिझेल ह्या मोहिमेची सुरवात केली असून त्याची सुरुवात अशोक वाटिका चौका जवळील वाजीबदार पेट्रोल पंपा पासून करण्यात आली ह्या वेळी वाशिम अकोला जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन चे अध्यक्ष नवीन प्रकाश सिंह ठाकूर, पदाधिकारी नरेश अग्रवाल, महेंद्र अग्रवाल, गुरुपाल सिंह नागरा, प्रभाजीतसिंह साहनी, हेमंत आनंदानी, राजेश चावला, दीपक म्हैसने, सुरेश वानखेडे, श्रीकांत रामटेके, व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके उपस्थित होते, ही मोहीम जिल्हाभर राबविणार असल्याचा मानस पेट्रोलियम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला

Tags: अकोला पोलीसपोलीस
Previous Post

भिती घालणाऱ्या बातम्या आणि कोविडची वस्तुस्थिती- राजेंद्र पातोडे

Next Post

उद्या पत्रकारांचे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस पाठवा आंदोलन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आंदोलन

उद्या पत्रकारांचे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस पाठवा आंदोलन

देवेंद्र फडणवीस

मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय ; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.