• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हयात पुन्हा ८४ रुग्ण आढळले तर अक्टिव्ह रुग्ण १२९३ पार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
13
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज बुधवार दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्राप्त अहवाल-१६७
पॉझिटीव्ह-८४
निगेटीव्ह-८३

अतिरिक्त माहिती

आज सकाळी ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३८ महिला व ४३ पुरुष आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १३ जण, खामखेड येथील सात जण, चान्नी येथील पाच जण, जयहिंद चौक,तोष्णीवाल लेआऊट व जठारपेठ येथील प्रत्येकी चार जण, अकोट, खडकी, डाबकी रोड व अंबुजा फक्टरी कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन जण, लहान उमरी, कौलखेड, खेतान नगर, शिवापूर, बापू नगर व पातूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित अमृतवाडी, जीएमसी, स्वराज्य पेठ, नेहरु नगर, कोठारी वाटीका, नानक नगर, बंजारा नगर, जूने शहर, दहिहांडा, न्यु तारफैल, आपातापा, लसणापूर ता. मुतिजापूर, गिता नगर, शिर्ला, रेणूका नगर, शिव नगर, देशमुख फैल, मजलापूर ता. पातूर, तांदळी ता. पातूर, सिंधीकॅम्प, पारस, चौरेप्लॉट, सहनगाव अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ४७६६+९७४+१५५=५८९५
मयत-१८९
डिस्चार्ज- ४४१३
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १२९३)

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!

Tags: पॉझिटिव्ह
Previous Post

पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत द्या…१८ सप्टेंबर रोजी पत्रकार रस्त्यावर उतरणार,आरोग्य मंत्र्यांना हजारो SMS पाठविणार

Next Post

घरकुल धारकांना त्रास न देता लाभ दया,शिवसेनेची तेल्हारा पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नगर पालिका

घरकुल धारकांना त्रास न देता लाभ दया,शिवसेनेची तेल्हारा पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

मराठी

ठाकरे सरकारचा मराठी बाणा; शासनाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेत !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.