• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्यापासून कोविडमुक्त जिल्हयासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 14, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जिल्हाधिकारी
13
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहर, गावे, पाडे, वस्त्या व ताडे येथील प्रत्येक नागरिकांपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना
मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करावीत. या पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp०२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती
घेण्यात येईल, ताप, खोकला, दम लागणे, Spo२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोवीड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील, कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल, प्रत्येक पाच ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल, घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोबीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावुन सांगेल.

मार्गदर्शक सूचनामध्ये नमुद केल्यानुसार लोकसंख्येनुसार प्रा.आ.केंद्र, शहर व गाव येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे, प्रत्येक ५-१० पथकामागे एक डॉक्टर निश्चित करावा व तसे आदेश निर्गमित करावे, कोमॉर्बीड रुग्णांच्या उपचारासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी
विकार इ. आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधींचा साठा प्रा.आ.केंद्र व रुग्णालय स्तरावर उपलब्ध करावा. साठा कमी असल्यास NHM च्या FreeMedicine निधीतून खरेदी करावी, ताप उपचार केंद्र (Fever Treatment Center) प्रत्येक ccc, CHC, DCH मध्ये कार्यान्वित करावे. याठिकाणी संदर्भित होणा-या रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात दाखल करुन कोवीड-१९ चाचण्या कराव्यात. प्रत्येक तालुक्यात किमान १ ताप उपचार केंद्र कार्यरत असणे आवश्यक आहे, आवश्यकतेनुसार व नवीन ccc,CHC व DCH स्थापन करण्यासाठी नियोजन करावे, ऑक्सजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे, संशयीत कोवीड-१९ रुग्णांना कडून FTC मध्ये आणण्यासाठी प्रत्येक दोन-तीन प्रा.आ.केंद्रा मागे किमान एक रुग्णवाहिकाची सोय करावी, लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेवीका यांचा या मोहीमेसाठी सहभाग घ्यावा.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची असल्याने या मोहिमेमध्ये कोणत्याही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: कोविडमुक्तमोहीम
Previous Post

‘मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सर्व आमदार, खासदारांनी एकत्र यावे’

Next Post

शेतकरी संघटनेच्या लढ्याच्या आश्वासनानंतर निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
शेतकरी

शेतकरी संघटनेच्या लढ्याच्या आश्वासनानंतर निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

शेतकरी

जनविरोधी, शेतकरी व कर्मचारी धोरणांविरोधात भाकप-आयटक व किसान सभेची अकोला जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.