• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

316 अहवाल प्राप्त; 83 पॉझिटीव्ह, 53 डिस्चार्ज, एक मयत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 7, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
अहवाल पॉझिटीव्ह
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 316 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 233 अहवाल निगेटीव्ह तर 83 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन तर खाजगी लॅब मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4700 (3793+793+114) झाली आहे. आज दिवसभरात 53 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 30636 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 29824, फेरतपासणीचे 185 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 627 नमुने होते. आजपर्यंत एकूण 30353 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 26560 तर पॉझिटीव्ह अहवाल 4700 (3793+793+114) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 83 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 83 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ६२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील 32 जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पालसो बधे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर, लहान उमरी येथील तीन जण, अकोट, आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पुरद येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व १४ पुरुष आहेत. त्यात कानडी ता. मुर्तिजापूर येथील चार जण, खेडकर नगर व निंबा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन जण, हातगाव ता. मुर्तिजापूर येथील दोन जण तर उर्वरित शास्त्री नगर, शिरसो ता. मुर्तिजापूर, राऊतवाडी, लहान उमरी, मोठी उमरी, मलकापूर, इंदिरा कॉलनी, गीता नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मोठी उमरी, विठ्ठल नगर, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून तो दि. २ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

53 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३२ जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ११ जण, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून दोन जण तर कोविड केअर सेंटर, बार्शीटाकळी येथून पाच जणांना असे एकूण ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

976 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4700 (3793+793+114) आहे. त्यातील 166 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3558 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 976 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: अहवाल पॉझिटीव्ह
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 158 चाचण्या, 16 पॉझिटिव्ह

Next Post

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या युवासेनेची मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ऑनलाईन प्रवेश

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या युवासेनेची मागणी

जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे लसीकरण करण्याची मागणी

आलेगांव ग्रामपंचायत कार्यालयातुन नमुना आठचे रजिस्टर चोरीला!पोलिसात तक्रार दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.