• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याचे नावलौकीक करा – पालकमंत्री ना. बच्चू कडू

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 5, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
जिल्हा
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – इच्छा शक्तीच्या जोरावर यश मिळवून अकोल्याला नावलौकीक मिळवून दयावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा चे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात सन 2019-2020 चे जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, क्रीडा प्रशिक्षक सतिशचंद्र भट आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गुणवंत खेळाडू पुरस्कार मो. राहिल मोहम्मद रफिक याला बाक्सींग खेळाकरीता, गुणवंत खेळाडू पुरस्कार दिया कैलास बचे बॉक्सींग खेळाकरीता, गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग सुनिल भाऊराव वानखडे व्हिल चेअर फेन्सीग, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार संतोषकुमार पंजवाणी वेटलिफ्टींगसाठी , गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार वंदना पिंपळखरे यांना ना. बच्चू कडू यांच्या हस्ते 10 हजार रोख, प्रमाणपत्र व स्मृती चिन्हसह देण्यात आला. तसेच जिल्हा प्रशिक्षण केन्द्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॉक्सींगचे खेळाडू अनंता चोपळे, साक्षी गायधनी, हरिवंश टावरी, अब्दुल सुफीयाम फईम, अजय पेंडोर, पुनम कैथवार, शिवाजी गेडाम, विधी रावल व गौरी जयसिंगपूरे यांचा सत्कार ना. बच्चू कडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Tags: क्रीडाजिल्हापुरस्कार
Previous Post

दिव्यांगाना सर्व योजनेचा लाभ देवून त्यांना रोजगार व उद्योगक्षम बनवा – पालकमंत्री ना. बच्चू कडू

Next Post

प्रत्येक रुग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करा,तेल्हारा तालुका पत्रकार संघाची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
रुग्णालयात

प्रत्येक रुग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करा,तेल्हारा तालुका पत्रकार संघाची मागणी

आरक्षण

महाराष्ट्र धोबी (परीट )समाज आरक्षण समन्वय समितीचे आरक्षनासाठी अन्नत्याग आंदोलन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.