तेल्हारा – हिवरखेड ते आडसूळ रोड खळीकरणासाठी साठी दि.31/8/2020रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते व तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते तहसीलदार यांनी तात्काळ रोड ची पाहणी करून बेलखेड ते तेल्हारा खळीकर्णाला सुरवात केली ,,या वेळी जय महाकाल मंडळाचे अध्यक्ष अनिकेत धवळे,चंद्रकात मोरे,गणेश इंगोले ,दीपक वानखडे, शुभम खंडारे, प्रथमेश जोशी,निखिल कोळीसंकेत,,अजय पोहरकार,आनंद वानखडे, विशाल वाडेकर,निखिल हिवराळे, करण भटकर,राजू गावत्रे उपस्थित होते.