मूर्तीजापुर(सुमित सोनोने)-दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तीजापुरात पर्यावरण पूरक गणेश उत्सव उत्साहात पार पडला आहे.संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान शाकंभरी प्रतिष्ठान संस्था संत गाडगे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व वंदे मातरम आपात्कालीन ग्रुप व जय महाकाल यांच्या संयुक्त विद्यमाने मुर्तीजापुर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाडके बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांना या ठिकाणी येऊन पर्यावरण पूरक सैकडोचे संख्याने गणेश विसर्जन केले.
शाकंभरी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सदा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मुर्तीजापुर प्रमुख सतीश अग्रवाल यांच्या संकल्पनेने सदर हा कार्यक्रम मूर्तिजापुरात सात वर्षांपासून सुरू आहे परंतु यंदा कोरोना महामारी त्यामुळे सर्व कार्यक्रम कायद्याच्या चौकटीत ठेवण्यात आला.कोणत्याही प्रकारचा वाद्य लाऊड स्पीकर ढोल ताशे नसताना यंदा विना जल्लोष बापाला भाविकांनी निरोप दिला आहे.कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते पाटील ठाणेदार शैलेश शेळके ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर,अनवर खान,बबलु यादव,विशाल नाईक,मो रिजवान सिद्दीकी,सुमित सोनोने,नगसेवक द्वारकाप्रसाद दुबे भारतीय जानता पार्टी शहर बुथ प्रमुख कमलाकर गावंडे,नगसेवक सचिन देशमुख,सुधीर कडू,मनीष शास्त्री शिवणकर महाराज प्रामुख्याने हजर होते.संपूर्ण विधी सह जलकुंड मध्ये गणेश मूर्ती यांना निरोप देण्यात आला कोरोनाला नष्ट करा आणि पुढच्या वर्षी आनंदाने उत्साहाने तसेच जल्लोषाने लवकर या अशी भाविकांनी प्रार्थना केली घरातील बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना संपूर्ण सॅनिटायझर करण्यात येत होते. सोशल तिसरीचा पालन करण्यात आला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी होऊ देणे गणेशोत्सवाला सत्तावीस वर्षे पूर्ण होत आहे.परंतु यावर्षी महामारी असल्यामुळे अनेक भाविकांना नाराज वा लागले पण येणाऱ्या वर्षी आपण नुसता आणि आनंदाने गणपती बाप्पाला निरोप देऊ संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान च्या पुढाकाराने मागील सात वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी अभिसिंग मोहिते यांनी केले.शहरातील नागरिकांनी या आजाराला न घाबरता जास्त जास्ती आपली तपासणी करून घेण्याचे सुद्धा आव्हान केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल,संतोष वानखडे,विश्वास सरोदे,सुरेश काका देशमुख,अरविंद दीडशे, विलास ठाकरे,कैलास मस्के, हरिहर चव्हाण,चंदन अग्रवाल,राजेंद्र भटकर,विलास वानखडे,संतोष शेगोकार,किशोर मंथनवार, राजू इंगोले,वसंत पवार,सुभाष राठोड,रवी खांडेकर, संतोष ठाकरे,संतोष वानखडे तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथक नरेश मुगल,पुडंलिक संगेले,दिपक शेवतकर,रितेश चिनप्पा,सागर वांदे,प्रशिक देविकर,गौतम डिडूरे,नारू अण्णा,अतुल गावंडे,रेहान खान सोनू जमदाडे महाकाल सेना चे लखन मिलांदे,हर्षल ठोकळ,आशिष साबळे,बाळा जाधव,राजदीप कुकडे,उमेश तिवारी,पराग भगत,व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिगंबर भुगूल यांनी केले.