बोर्डी (देवानंद खिरकर )- तहसीलदार अकोट यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी,सुकळी शेतशिवार मधे मुंग व उडिदच्या पिक नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरुवात झाली आहे.आज कृषी सहायक ठाकरे,तलाठी खामकर यांनी सुकळी येथिल शेतकरी भीमराव नारायण धुंदे यांच्या शेतात उडिद पिकाची पाहणी केली आहे.