• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अग्निशमन दल न आल्याने अकोटात बँके ला लागलेली आग गटारीच्या पाण्याने विझवली,नगर पालिकेचा भोंगळ कारभार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 31, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
बँके
13
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(शिवा मगर)- शहरातील नगर परिषद मागील रघुनंदन अर्बन मल्टीपर्पल निधी लिमिटेड या बँके ला ३० एप्रिल रोजी रात्री साडे अकरावाजता या दरम्यान अचानक आग लागली या आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले ते समजू शकले नाही. विशेष म्हणजे आग लागल्यानंतर नगरपरिषद अग्निशामक दल वेळेवर न होऊ शकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

अकोट शहरात नगरपालिकेच्या मागे राठी कॉम्प्लेक्समध्ये बँके चा कार्यालय आहे या बँकेतून रात्री धुर निघत असल्याचे काही नागरिकांना दिसून आले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने नागरिक घेऊन आले बँके चे संचालकांनी सुद्धा घेतली यावेळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या टायरमध्ये हवा नसल्याने अग्निशामक दल वेळेवर पोहोचू शकले नाही अखेर जमलेल्या नागरिकांनी पावसाळ्याचे रस्त्यावर साचलेल्या पाण्याने होण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे रविवार लॉक डाऊन असल्यामुळे परिसरात शुकशुकाट होता अकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकत नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: बँके
Previous Post

तळेगाव बाजार येथे अज्ञात रोगाने नागरिक हैराण ,आरोग्य विभाग चे दुर्लक्ष

Next Post

विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मंदिर

विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

संत्रा उत्पादक

अकोलखेड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषीमंत्री यांना निवेदन...... संत्रा फळ विमा त्वरित देण्याची शेतकऱ्यांची मागणी....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.