• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

दहीहंडा पोलिसांची वरली मटक्या च्या जुगारावर वर धडाकेबाज कारवाई

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
August 30, 2020
in फिचर्ड, Featured, अकोला, अकोला शहर, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
कारवाई
20
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोट (शिवा मगर)-अकोट दि 29/08/20 दहीहांडा पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व लोतखेड येथे सुरु असलेल्या वरली मटका च्या जुगारावर काही इसम हारजीत करत असल्याची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान लोतखेड झोपडपट्टी परिसरात धाड टाकून एका इसमास वरली च्या आकड्यावर हारजित करताना अटक केली व त्याच्याकडून वरली च्या आकडे लिहिलेले 1पान,कार्बन तुकडा ,डॉट पेन व 1260/-रुपये नगदी जप्त करून कायदेशीर कारवाई केली तसेच दुपारी 13.45 ते 14.15 वाजता च्या दरम्यान पोलिसांनी आणखी वरुर येथील पठार नदीच्या काठावर धाड टाकून उपकेंद्रा समोर आरोपी विठ्ठल बिसन इंगळे वय.52 वर्ष रा.वरूर जऊळका या इसमास वरली च्या आकड्यावर पैशांची हारजित करीत असताना अटक केली त्याच्याकडून वरली मटक्याचे आकडे लिहिलेले बुकाचे चार पाने,डॉट पेन,कार्बन तुकडा व नगदी 1310/-रुपये जप्त केले दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही दहीहंडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनखाली HC अरुण घोरमोडे ब न 643 , PC ठाकूर ब न 1250 यांनी केली
दहीहंडा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई मुळे वरली बहद्दरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत

Tags: कारवाईदहीहंडापोलिस
Previous Post

चोरट्यांनी केली टू व्हीलर लंपास

Next Post

अकोला चार हजारी पार करण्याच्या तयारीत,आज ६५ जण पॉझिटिव्ह

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
अहवाल पॉझिटीव्ह

अकोला चार हजारी पार करण्याच्या तयारीत,आज ६५ जण पॉझिटिव्ह

राष्ट्रीय क्रिडा दिन

मुर्तिजापूर येथे राष्ट्रीय क्रिडा दिना निमीत्य मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.