• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

160 अहवाल प्राप्त; 11 पॉझिटीव्ह, 32 डिस्चार्ज

Team by Team
August 25, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
Corona Cases
25
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 160 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 149 अहवाल निगेटीव्ह तर 11 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3555(2946+609) झाली आहे. आज दिवसभरात 32 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 26110 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 25427, फेरतपासणीचे 174 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 509 नमुने होते. आजपर्यंत एकूण 25948 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 23002 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3555(2946+609) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आज 11 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील आदर्श कॉलनी व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरित रतनलाल प्लॉट, आडगाव ता. तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुष आहे. ते दोन जण गौरक्षण रोड, अकोला येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.

32 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, कोविड केअर सेंटर येथून 12 जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून दोन जण, हॉटेल रणजित येथून एक जण तर कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून पाच जण, अशा एकूण 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

357 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3555(2946+609) आहे. त्यातील 144 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 3054 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 357 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

Tags: पॉझिटीव्ह अहवालरॅपिड अँटीजन टेस्ट
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 202 चाचण्या, 33 पॉझिटिव्ह

Next Post

अकोट ते अंजनगाव मार्गावरील वाई फाट्या नजीक मैक्झीमो गाडीच्या अपघातात पणज येथील इसम ठार…..

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोट

अकोट ते अंजनगाव मार्गावरील वाई फाट्या नजीक मैक्झीमो गाडीच्या अपघातात पणज येथील इसम ठार.....

पिकांचे

विषाणूजन्य रोग नुकसान मदतीच्या पंचनाम्यात मुग उडीद तूर वगळली ! तिन्ही पिकांचे पंचनामे करा अन्यथा वंचित सर्व कृषी अधिकारी कार्यालयांना घालणार घेराव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.