अकोट(देवानंद खिरकर) – करोनामुळे यावर्षी गणेशोस्तसवावर सावट पसरले आहे.क्रॉंचा पदुर्भाव वाढत आहे.त्यामूळे भक्तांंनी कशी काळजी घ्यावी.यंत्रणा कशाप्रकारे सज्ज आहे.अशा प्रकारे जनजागृती करणारा गणेशोस्तसवा निमित्त देखावा अकोट येथिल विराट गणेशोत्सव मंडळ गजानन नगर यांनी चालू वर्ष 2020 या महामारी रोखण्यासाठी विराट गणेशोत्सव मंडळनि करोना पासून बचाव करण्यासाठी करोना सारख्या महामारीला नष्ट करण्यासाठी भव्य असा देखावा करण्यात आला आहे.विराट गणेशोस्तव मंडळ दरवर्षी नवनवींन उपक्रम राबवित असते.करोना काळात रात्र दिवस मेहनत घेतली पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन,डॉक्टर,नर्स,अहोरात्र दिवस अशी मेहनत केली.त्याचे वेषभूषा विराट गणेशोत्सव मंडळनि तयार केली.विशेष म्हणजे करोनावर मात करणारी मुर्ती स्थापन करण्यात आली.मंडळाचे अध्यक्ष विशाल भगत
,विजय चंदन,प्रदीप सोळंके,राजू चंदन,महेश चांडक,बजरंग मिसळ, सूरज शेंडोकार,आकाश निंबाळकर, अनिकेत माने,पंकज चिंचोळे,तुषार चंदूरकर,विक्की पालेकर,प्रवीण चिंचोळे,पिंटू वानखडे,अभिजित बोडखे,गजानन चिंचोळे,अनिकेत अंबुलकर,लावन्य मिसळे,विक्की अंबुलकर,प्रशांत सांगळे,सौरभ चांडक,पद्माकर कुचेकर,शिवा चिंचोळे,मनीष बुंदले,आयुष्य बुंदले, विक्की चिंचोळे,व विराट प्रतिष्ठान सद्स्य यांनी करोना जनजागृतीसाठी परिश्रम घेत आहेत .