आपातापा(प्रतिनिधी) वळद येथे बरेच दिवस झाले खुप दिवसांन पासून रोड वरील चिखलाने कंटाळून गेले आहेत नागरिक यामुढे नागरिक खूप दिवसांन पासून त्रस्त आहे बरेच दिवसांन पासून या रोडवरील चिखलाने नागरिक त्रस्त होऊन बसले आहे तरी आत्ता नागरिक मात्र हे सहन करू शकत नाही यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत ग्रामपंचायतचा भोंगळ कारभारामुळे आज हा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे खूप दिवसांपासून हा रोड पण झालेला नाही आहे त्यावर कुठल्याही प्रकारचे मलमपट्टी देखील झालेल्या नाही म्हणून नागरिक खूप कंटाळून गेले आहेत यावर शासनाने लक्ष केंद्रित करावे गावकऱ्यांची मागणी आहे येण्यात जाण्याकरिता मुख्य रस्ता आज मात्र पूर्णपणे बंद पडल्या सारखाच आहे तरी या रस्त्याने वाहतूक होती परंतु नालीच्या पाण्याने किंवा पावसाच्या पाण्याने या रस्त्यावर खूप चिखल झाल्यामुळे हा रस्ता बंद पडलेला आहे यावर ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचे लक्ष केंद्रित करत नाही आहे मात्र यावर खूप दिवसांपासून ग्रामपंचायत नाही दुर्लक्ष केले म्हणून लवकरात लवकर रस्ता करून देण्यात यावा अशी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास नागे यांची मागणी आहे