तेल्हारा (प्रतिनिधी) –
वचित बहुजन आघाडीचे पचायत समिती गटनेता प्रा संजय हिवराळे. याची गजानन जाधव याचे कुटूबीयाना सात्वन भेट दिली असता राज्य मार्गासाठी 125 करोड मजुर असतांना दोन वर्षापासुन रोडचे काम सुरु असुन ऊन्हाळ्यात कच्ची माती टाकुन धुळामुळे अनेकांचे अपघात झाले आता पावसाळ्यात धुळीचा चिखल होऊन टुव्हीलरने तेल्हारा जाणेच बंद झाले बेलखेड गोर्धा हीवरखेड अशा 25 गावांचा तालुक्याशी संपर्कच तुटला कारण शाळा दवाखाना तहसील पंचायत समीती तेल्हारा असल्याने रोज कामे पडतात बेलखेड येथील शेतकरी आठ दिवसापुर्वी बँकेचे कामासाठी तेल्हारा येथुन परत येतांना गाडी स्लीप होऊन पडुन डोक्याला जबर मार लागल्याने अकोला दवाखान्यात चार दिवस मृत्युशी झुंज देत शेवटी गजानन देविदास जाधव यांचा मृत्यु झाला याआधी दरमहा हार्टची औषध लागते म्हणुन लाँकडाऊनने गाड्या बंद असल्याने दुसर्याचे गाडीवर बसुन तेल्हारा जातांना मधेच गाडी स्लीप होऊन पंढरीनाथ कुयटे ६0 वर्ष यांचा हात मोडला अजुन दवाखाना सुरु आहे असे अनेक मोठे लहान वाहनाचा अपघात झाला अजुन कितीचा बळी घेणार असल्याचा सवाल लोक करत असुन ताबडतोब रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यास पंचक्रोशीतील जनता व वंचीत बहुजन आघाडी चे वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा यांनी दिला आहे