• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पर्यटकांना धरण व सिंचन प्रकल्पावर प्रवेशास बंदी

Media Desk by Media Desk
August 19, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
Jitendra Papalkar
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.19-   जिल्ह्यात आजपर्यत सरासरी 635.10 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. पोपटखेड, घुंगसी व शहानूर या प्रकल्पाच्या ठिकाणी गणेश विसर्जन, देवी विसर्जन तसेच या प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येतात. यापुर्वी अशा प्रकल्पामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना झाल्या आहे. त्याअनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशास बंदी करण्यात आली असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व 33 लघू पाटबंधारे प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये सध्या मोठ्याप्रमाणात जलसाठा आहे. पुढील काळात जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकल्पामध्ये गणेश विसर्जन, देवी विसर्जन व पर्यटनासाठी निर्बंध  घालण्यात आले आहे. याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

SDPO डॉ.रोहिणी सोळंके यांच्या अध्यक्षते मध्ये पातूर येथे शांतता समिती ची बैठक संपन्न

Next Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 127 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 127 चाचण्या, 10 पॉझिटिव्ह

चाचणी

137 अहवाल प्राप्त; 18 पॉझिटीव्ह, 58 डिस्चार्ज, चार मयत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.