• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार August 18, 2020

Team by Team
August 18, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
80 1
0
गौरव पुरस्कार
13
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या माजी सेनिक, पत्नी किवा पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून इयत्ता १० वी १२ वीत ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्काराकरीता निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असून फार्म भरण्याची शेवटीची तारीख १५ सप्टेंबर ही आहे. तरी अकोला जिल्हयातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कळविले आहे.

राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याऱ्या माजी सैनिक, पत्नी किवा पाल्य यांना शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडु, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य इत्यादि क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश किवा राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैंनिक, पत्नी किवा पाल्य यांना विशेष गौरव पुरस्काराकरीता निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असून फॉर्म भरण्याची शेवटीची तारीख १५ सप्टेंबर ही आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व विधवा पत्नी यांनी नोंद घ्यावी, असे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे. विषेश गोरव पुरस्काराचे फार्म कार्यालयात उपलब्ध आहे,

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

केन्द्रीय शिक्षण बोर्ड, नवी दिल्ली येथुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रेड शीट निष्पाद प्रमाणपत्रामध्ये प्राप्त गुण व टक्केवारी दर्शविण्यात येत नाही. तरी सदर प्रकरणासोबत संबधीत विद्यालयाचे गुणपत्रक (Statement of Marks) टक्केवारीसह जोडण्यात यावे.

Tags: एअर मार्शल व्ही. ए. पाटकरगौरव पुरस्कार
Previous Post

215 अहवाल प्राप्त; 31 पॉझिटीव्ह, 64 डिस्चार्ज, एक मयत

Next Post

SDPO डॉ.रोहिणी सोळंके यांच्या अध्यक्षते मध्ये पातूर येथे शांतता समिती ची बैठक संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
डॉ.रोहिणी सोळंके

SDPO डॉ.रोहिणी सोळंके यांच्या अध्यक्षते मध्ये पातूर येथे शांतता समिती ची बैठक संपन्न

Jitendra Papalkar

पर्यटकांना धरण व सिंचन प्रकल्पावर प्रवेशास बंदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.