म्हैसांग(निखिल देशमुख)- येथील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून त्रास सहन करीत आहेत तर मागे गेल्या काही दिवसापासून पाण्यामुळे शेतात पाणी साचल्यामुळे किंवा वन्य प्राण्यामुळेवन्य आणि नंतर मुंगा वरआलेल्या व्हायरस मुळे फार संकटात पडलेले आहेत तरी या अजून अशा अनेक शेतकरी फार संकटात पडलेल्या आहेत तरी शासन फार चे दुर्लक्ष करतात यामुळे शेतकरी वर्ग फार चिंतेत पडलेला आहे तरी मात्र यावर्षी पाणी आल्यामुळे शेतकरीच्या शेतामध्ये आजूबाजूला नाल्या नसल्यामुळे ते पाणी शेतामध्ये साचलेले आहे व पिकाचे फार नुकसान देखील करत आहे त्यामुळे शेतकरी वर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे तरी शासन मात्र झोपेत आहे आता अशा शेतकरी मित्र काय करणार एकीकडे या कोरोना महामारी मध्ये शेतकरी फार आर्थिक परिस्थितीने ढसाळलेला आहे यामध्ये सुनील देशमुख दत्ता खराटे यांच्या शेतातील डुकराने पिकाचे नुकसान केलेले आहे त्यामध्ये भयंकर परिस्थितीमध्ये पाणीदेखील साचलेले आहे तरी यावर शासनाने लवकरात लवकर काहीतरी शेतकरी वर्गाला मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे