म्हैसांग(निखिल देशमुख)- गावा मदे रोडच्या उंची मुडे पाणी थेट घरा मद्दे घुसले आहे यामुढे पाणी रोड वरील पाणी लोकांच्या घराच्या आत मदे शिरले आहे या मुडे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून लोकांना हा त्रास सहन करावा लागत आहे रोडच्या वाढत्या उंचीमुळे घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घराचे पण देखील नुकसान होते याची रोडचे कॉन्ट्रॅक्टर यावर फारच दुर्लक्ष करीत आहे कित्येक वेळा याचे कंप्लेंट देखील गावकऱ्यांनी केली आहे तरी यावर कोणीही कुठल्याही प्रकारची लक्ष देत नाही आहे गावकरी फार कंटाळले आहेत यावर लवकरात लवकर काही ना काही मार्ग काढण्यात यावा अन्यथा घरामध्ये वन्यप्राणी साप जीवजंतू सारखे प्राणी घरांमध्ये जाऊ नये याची देखील काळजी घेण्यात यावी 30 ते 40 जणांच्या घरामध्ये आज पाणी शिरले आहे या रोडच्या उंचीवरील नाल्यांन काढल्याने घरामध्ये डायरेक्ट पाणी घुसल्यामुळे घरांमध्ये लहान मुले स्त्रिया पुरुष यांना बाहेर जाण्यास सर्व रस्ते बंद पडलेले आहेत यावर आता काय करणार हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे यावर लवकरात लवकर आजूबाजूच्या साईट पट्ट्याच्या जवळील नाल्या लवकरात लवकर काढून देण्यात यावे तिथे पाईप टाकून णाल्या करून देण्यात यावे जेणेकरून हे पाणी आल्याने मोठ्या नाले झालेल्या पर्यंत पोहोचेल हा प्रश्न दूर होईल यावर लवकरात लवकर तोडगा काढून देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे