• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील चिखलात कमळ लावून नोंदविला निषेध,एकाच वेळी अकरा ठिकाणी वंचितचे आंदोलन

Team by Team
August 16, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 0
0
आंदोलन
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) –
अकोला महानगरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी ह्यांचे संगनमताने राजरोस भ्रष्ट्राचार सूरु आहे.रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास ह्याचे विरोधात आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा – महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन आणि युवक आघाडी रविवारी लॉक डाऊन असताना रस्त्यावर उतरली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाची फुले सोडून भाजपचा निषेध नोंदविला गेला.रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी ह्या मागणी करीता तब्बल अकरा ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर वंचित ने आंदोलन केले.

निशांत टॉवर समोरील अंडरपास येथील साचलेल्या पाण्यात
प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, दिपक गवई, सुरेंद्र तेलगोटे, सम्राट सुरवाडे, रामाभाऊ तायडे, गजानन गवई, सचिन शिराळे, विकास सदांशीव,सै. जानी, सचिन शिरसाट, संदिप शिरसाट, नितीन सपकाळ,निकि डोंगरे, शुभम पातोडे ह्यांनी आंदोलन केले
वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व च्या वतीने जठरपेठ चौक ते उमरि आंदोलन करण्यात आले या वेळी अकोला महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे , जीवन भाऊ डीगे, निखिल बोरीकर, मनोहर बनसोड ,गुरुदेव पलासपागर, शरद इंगोले, डॉ मेश्राम, शुभम डहाके, वैभव देशमुख, सचिन शिरसाट

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अँड आकाश भगत (प्रसिद्धी प्रमुख अकोला पूर्व) इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
सम्यक विद्यार्थी आंदोलन चे वतीने टॉवर चौक आणि अशोक वाटिका येथे आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट,धिरज इंगळे,संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई,प्रवक्ता विशाल नंदागवळी,उपाध्यक्ष आदित्य बावनगडे,सुमित भांबोरे,अॅड.भुषण घनबहादुर,राहुल इंगळे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

युवक आघाडी चे वतीने पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले.ह्यावेळी (शहर अध्यक्ष पश्चिम )आशिष मांगुळकर रवि उमाळे ,सागर तायड़े, संदीप सिरसाट, नितिन सपकाळ, वसीम शेख ,जुबेर खान , रवि वाघ,गोलू जावळ वैभव खडसे उपस्थित होते.

अकोला मानिक टॉकीज चौक मोठ्या गणपतिजवळ वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पश्चिम अध्यक्ष कलीम खान पठान, महेंद्र भाऊ डोंगरे, युवा नेता अनवर शेरा, महासचिव मिलिंद वाकोड़े, अमोल वाकोड़े प्रवक्ता, महासचिव अजय तायडे, उपाध्यक्ष रजा़ ईरानी, सचिव इरफान शेख, हैदर शाह, शहादत अली, सैयद शकील MR, यूनुस शाह, कासम शेख, जावेद पठान, सोहेल भाई, रिज़वान भाई, आरिफ अहमद अजहर पठान, उमर भाई, नाजि़म लीडर, जुनेद मंजर साहब, राजा पठान, आरिफ मामू, एडवोकेट अजहर अजी़जी, साबिर मौलाना, फैयाज ठेकेदार, समीर पठान, अशफाक भाई, एजाज़ खान, फिरोज़ शाह, इमरान भाई, वसीम पठान, शेख नईम हाजी साहब, शेख महबूब, शोएब कुरैशी, आज़म शेख ह्या पदाधिकारी कार्यकर्ता ह्यांनी आंदोलन केले.

माधुरी कॉल्डड्रिंक समोर युवक आघाडीच्या वतीने जय रामा तायडे महानगर अध्यक्ष युवक,अमित(पप्पू ) मोरे महासचिव युवक,किरण सिरसाट,अश्विन शिरसाट (सोनू),मंगेश इंगळे,प्रशांत वरघट,सुमित तेलगोटे,शुभम खंडारे,अक्षय शेंगोकर,स्वप्नील बागडे,साहिल आठवले,धम्मा तायडे,शुभम हिवराळे,गौरव पातूरडे,अक्षय गाते,पावन सावळे,आशिष पारिषे उपस्थित होते.

वाशिम बायपास,अकोला येथील आंदोलनामध्ये
जि प अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, महासचिव शोभाताई शेळके, सभापती म बा मनिषाताई बोर्डे, जि प सदस्या निताताई गवई, प्रतिभाताई अवचार, योगीताताई वानखडे, पं स गटनेता मंगलाताई शिरसाट, उमा अंभोरे, सुरेखा सावदेकर , सुनिता धुरंधर, गीता गवई, मंदा वाकोडे, शिला गोपनारायण,मंदा आठवले, माया तायडे, सरला बाभुळकर, सुलोचना सोनोने,प्रभा गवई, लता टोबरे,शिला मोहोळ,वंदना घुगे, बेबी दांडगे, गंगाबाई शिरसाट, मीरा ईंगळे, अर्चना कांबळे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

जुने शहर डाबकी रोड कानाल रोड येथे वंचीत बहुजन आघाडीच्या पश्चिम महासचिव प्रा. मंतोष मोहोळ, मिलिंद भाऊ तेलगोटे,सोमेशभाऊ डिगे ,धीरज भाऊ खंडारे, हिम्मत भाऊ जाधव रेखाताई गवई, पुष्पा ताई वानखेडे, राजकण्याताई वानखेडे ,वर्षाताई हिवराळे,प्रतिभाताई वानखेडे,मानकर भाऊ सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .

सम्यकने केले टाॅवर चौकातील रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात कमळ लावुन आंदोलन.
सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट,धिरज इंगळे,संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई,प्रवक्ता विशाल नंदागवळी,उपाध्यक्ष आदित्य बावनगडे,सुमित भांबोरे,अॅड.भुषण घनबहादुर,राहुल इंगळे यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

अकोट फैल येथे आंदोलन करताना वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धतीताई शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, बुध्दरत्न इंगोले, म न पा घटनेच्या धनश्री

देव,किरण बोराखडे, सुवर्णा जाधव, प्रिती भगत, मंतोष मोहोड, विश्वास बोराडे, श्रावण ठोसर, श्रीकांत गायकवाड, कीशोर मानवटकर
वंचितच्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासना लागले कामाला.
वंचित च्या वतीने आज रस्त्यावर पडलेल्या खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यात सत्ताधारी भाजप विरोधात केलेल्या आंदोलन ह्यामुळे लॉकडाउन असतांना केलेल्या आंदोलना मूळे प्रशासन ताळ्यावर आले असून आंदोलन होताच तासाभरात माणेक टॉकीज टिळक रोड येथे खड्यात मुरूम टाकण्यास सुरुवात झाली आहे.

Tags: आंदोलनमहापालिकेवंचितचे आंदोलन
Previous Post

भारत वृक्ष क्रांती मोहिमे अंतर्गत ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ उपक्रमाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

104 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज, एक मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Corona Cases

104 अहवाल प्राप्त; 14 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज, एक मयत

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 63 चाचण्या, सहा पॉझिटिव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.