• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्त्यावर दुचाकी अडवून राशन माफिया कडून पत्रकाराला मारहाण दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Team by Team
August 11, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
मारहाण
22
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

विविध पत्रकार संघटना व मातृशक्ती संघटने कडून निषेध

आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला– अकोल्यावरून लोहारा मार्गे शेगावला येत असताना दैनिक बातमीदार चे विदर्भ विशेष प्रतिनिधी सतीश अग्रवाल यांच्या दुचाकीला रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोहारा येथील रेशन माफिया व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करुन त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा फाट्यावर घडली याबाबत अग्रवाल यांच्या तक्रारीवरून उरळ जि.अकोला पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की दैनिक बातमीदार चे पत्रकार सतीश अग्रवाल हे गोरगरिबांच्या हक्काचा असलेला रेशनचा तांदूळ काळा बाजारात विकणाऱ्या रेशन माफिया विरुद्ध बातम्या प्रकाशित केल्या होत्या त्यामुळे प्रशासनाकडून बुलढाणा व अकोला जिल्ह्यात शेकडो क्विंटल काळ्याबाजारात जाणारा राशन चा तांदूळ जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती यामुळे राशन माफिया कडून पत्रकार सतीश अग्रवाल यांना सतत धमक्या सुद्धा मिळत होत्या पाच ऑगस्ट बुधवार रोजी सतीश अग्रवाल हे आपल्या खाजगी कामानिमित्त एका व्यक्तीसह दुचाकीवर अकोला येथे गेले होते अकोला येथून शेगाव कडे परतत असताना गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्याचे त्यांना जाणवले त्यामुळे त्यांनी लोहारा फाटा येथे पेट्रोल मिळेल का असे विचारण्यासाठी गाडी थांबविली त्या ठिकाणाहून शेगाव कडे जात असताना राशन माफिया असलेले लोहारा येथील सुशील सिंघल ठाकूर निलेश उर्फ बबलू सिंघल ठाकूर व यात 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकार सतीश अग्रवाल यांची दुचाकी रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी पत्रकार अग्रवाल यांना जबरदस्तीने जंगलात नेऊन तेथेसुद्धा बेदम मारहाण केली व गंभीर रित्या जखमी केले तू आमच्याविरुद्ध यानंतर बातम्या प्रकाशित केल्यास तर जीवाने मारून टाकू अशी धमकी दिली यावेळी अग्रवाल यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये व 17 हजार रुपये नगदी सुशील सिंगल ठाकूर यांनी काढून घेतले व पोलीसात तक्रार केली तर विचार कर असे धमकावले याबाबत उरळ पोलिसांनी सतीश अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सुशील सिंगल व निलेश सिंगल या दोघा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 327, 323, 294, 506, 34 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.. भ्रष्टाचाराविरुद्ध निर्भीडपणे आपली लेखणी चालविणाऱ्या पत्रकार सतीश अग्रवाल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,शेगाव तालुका पत्रकार संघ, प्रेस क्लब शेगाव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांसह मातृशक्ती संघटनेच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वरील सर्व संघटनांतर्फे तहसीलदारांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत

Tags: अकोलागुन्हापत्रकार
Previous Post

अकोट ग्रामीण पो स्टे च्या विशेष पथकाची कारवाई, चोरीच्या गुन्हयातील दोन आरोपिना अटक

Next Post

232 अहवाल प्राप्त; 34 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज, 1 मयत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Corona Cases

232 अहवाल प्राप्त; 34 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज, 1 मयत

१५ ऑगस्ट

सामाजिक अंतर राखून साजरा होणार स्वातंत्र्यदिन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीचा आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.