• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याची माणूसकी, हरविलेला मोबाईल परत केला

Team by Team
August 11, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 1
0
अकोला वाहतूक कर्मचारी
13
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला(प्रतिनिधी)- जागरूक पोलीस आणि जागरूक नागरिकांनी आपले कर्त्यव्य पार पडल्याची एक अनोखी घटना आज समोर आली, शहर वाहतूक शाखा अकोलाचे कर्मचारी अजहर शेख हे स्थानिक अग्रसेन चौकात आपले कर्त्यव्य पार पाडत असतांना त्यांना एक मोबाईल स्मार्ट फोन खाली पडलेला आढळून आला त्यांनी तो लगेच स्वतः कडे घेऊन मोबाईल मालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली परंतु फोन लॉक असल्याने ते शक्य झाले नाही तेवढ्यात चैतन्य सुळे नावाच्या तरुणाचा त्या मोबाईल वर फोन आला आणि त्याने सदर मोबाईल त्याचा असल्याचे सांगितले पोलीस कर्मचारी अजहर शेख ह्याने त्वरित त्यांना अग्रसेन चौकात बोलावून खात्री करून त्यांचा मोबाइलला त्यांना परत दिला त्यांनी अजहर शेख ह्यांना त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिक पणा बद्दल त्यांना रोख बक्षीस देण्याची इछा प्रदर्शित केली परंतु अजहर शेख ह्यांनी हे त्यांचे कर्त्याव्यच असल्याचे सांगून विनम्र नकार दिला म्हणून त्यांनी भरचौकात पुष्पगुच्छ आणून त्यांच्या कर्त्यव्याचा सत्कार केला हे एक प्रकारे जागरूक नागरिकाने जागरूक पोलिसांच्या कर्त्याव्य भावनेचा केलेला सलाम च आहे।

Tags: पोलीसवाहतूक शाखा
Previous Post

वडिलोपार्जित संपत्तीत मुलांप्रमाणेच मुलींचा समान वाटा; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Next Post

राज्यातील सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा,सीईटी होणार !

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
सीईटी

राज्यातील सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा,सीईटी होणार !

कारवाई

अकोट ग्रामीण पो स्टे च्या विशेष पथकाची कारवाई, चोरीच्या गुन्हयातील दोन आरोपिना अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.