• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाजपा युवा मोर्चा च्या मुर्तीजापुर शहर सरचिटणीस पदी सुमित सोनोने यांची निवड

Team by Team
August 10, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
भाजपा युवा मोर्चा
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुर्तीजापुर ( प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच संताजी सेना मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष सुमीत सोनोने यांची दि.८-०८-२०२० रोजी भाजपा युवा मोर्चा मध्ये तन-मन-धनाने केलेली सेवा या सर्व कार्याची दखल घेत.अॅड. संजय धोत्रे राज्य मंत्री भारत सरकार तथा खासदार अकोला , डॉ.उपेंद्रसिंग कोठिकर संघटनमंत्री भाजपा,विक्रांत पाटील महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष,रणधीर सावरकर आमदार अकोला पूर्व तथा भाजपा जिल्हाध्यक्ष,तेजराव थोरात माजी जिल्हाध्यक्ष अकोला ग्रामीण,हरीष पिंपळे आमदार मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ ,सचिनभाऊ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष , रितेश सबाजकर मूर्तीजापुर भाजपा शहराध्यक्ष यांनी पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुमित सोनोने यांची भाजपा यु.मोर्चा शहर सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे . सदर नियुक्ती पत्र भाजपा युवा मोर्चा मुर्तीजापुर शहराध्यक्ष हर्षल साबळे यांच्या सहीने त्यांना देण्यात आले आहे.सदर नियुक्तीबद्दल सुमित सोनोने यांचे मुर्तीजापुर तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: जिल्हाध्यक्ष अकोलाभाजपा युवा मोर्चामुर्तीजापुरसुमित सोनोने
Previous Post

ई-पॉसच्या अट्टाहासामुळे रेशन दुकानदार धान्य वितरणास नकार!शिधापत्रिकाधारक व दुकानदार दोघांनाही कोरोना बाधितांची शक्यता

Next Post

अकोला जिल्ह्याने केली तीन हजारी पार,आज पुन्हा३३ जणांना कोरोनाची लागण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Corona Cases

अकोला जिल्ह्याने केली तीन हजारी पार,आज पुन्हा३३ जणांना कोरोनाची लागण

शिवसेना निषेध

अकोट शिवसेनेच्या वतीने येदुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करुन केला निषेध.....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.