• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हाट्सअप वर घडवून देत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंद*

Team by Team
August 7, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
88 1
0
श्री विठ्ठल-रुक्मिणी
20
SHARES
634
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट – गेल्या सहा महिन्या पासून कोरोना संकटा मुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिर बंद आहेत महाराष्ट्रा मध्ये प्रामुख्याने पंढरपूर हे देवस्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते यावर्षी चैत्र वारी रद्द झाली ,आषाढी वारी रद्द झाली आणि कितीतरी वारकऱ्यांची दर महिन्याची पंढरपूरची वारी होती ति वारी सुद्धा मंदिर बंद असल्यामुळे रद्द झालेली आहे आणि वारकऱ्याला जर पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाले नाही तर वारकऱ्यांची अवस्था ही (जीवना वेगळी मासोळी/ तैसा तुका तळमळी ) अशा पद्धतीची होते पण पांडुरंगाच्या भक्ताला दररोज पांडुरंगाचे दर्शन व्हावे या उदात्त हेतुने विठ्ठल रुक्मिणी समिती पंढरपुर यांच्या वतीने दररोज पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भगवंताचे फोटो व्हाट्सअप वर पाठवले जातात आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने अगदी क्षणाचा विलंब न करता आपल्या मोबाईल वरच भगवंताचे दर्शन करून समाधान मानतात आणि आपल्या मित्र मंडळींना व्हाट्सअप फेसबुक वर भगवंताचे फोटो शेअर करतात

आणि विशेष म्हणजे अति अल्प कालावधी मध्ये भगवंताचे फोटो महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईलवर वारकरी आनंदाने शेअर करतात
आज मंदिर जरी बंद आहे पण आपल्या घरीच पांडुरंगाच्या भक्तांना दर्शन घडवून देण्याचे काम पंढरपूर मंदिर समिती करीत असल्या बद्दल मनापासून आभार मानतो
व महाराष्ट्रातील इतरही देवस्थानांनी आपल्या मंदिरातील मूर्तीचे नित्य पूजेचे फोटो व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करून भक्तांना दर्शनाची संधी उपलब्ध करून द्यावी ही अशी मागणी गणेश महाराज शेटे (युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: पंढरपुरविठ्ठल रुक्मिणी
Previous Post

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी,रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

Next Post

पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पिक

पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

उदय सामंत

यावर्षी पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाइन,उदय सामंत यांची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.