• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

Team by Team
August 7, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
अपघातात
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : बोरगाव मंजू येथे बँकेत कर्तव्यावर जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते बाभूळगाव जहांगिर दरम्यान शुक्रवारी सकाळी घडली. प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

अकोल्यातील कौलखेड भागात राहणाºया प्रिती महल्ले या बोरगाव मंजू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कार्यरत असून, त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपल्या एम एच ३० ए एक्स ३१४८ क्रमांकाच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती महल्ले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अकोलाअपघातातकौलखेडराष्ट्रीय महामार्ग
Previous Post

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका आज १७ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

Next Post

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी,रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
खासगी रुग्णालय

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी,रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

श्री विठ्ठल-रुक्मिणी

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हाट्सअप वर घडवून देत असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंद*

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.