• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका आज १७ जण पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू

Media Desk by Media Desk
August 7, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 0
0
akola corona updates
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज शुक्रवार दि.७ऑगस्ट २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

प्राप्त अहवाल- ९६
पॉझिटीव्ह- १७
निगेटीव्ह-७९

अतिरिक्त माहिती

आज सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील चार जण महागाव ता.बार्शी टाकळी येथील, दोन जण बार्शी टाकळी, दोन जण अकोट, दोन जण गाडेगाव ता. तेल्हारा येथील तर सिव्हील लाईन, जठारपेठ, जीएमसी होस्टेल, रामनगर, माधवनगर, दत्त नगर आणि मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री एका ६१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील रहिवासी असून या रुग्णास दि.२८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना काल रात्री मृत्यू झाला.

काल रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांचाही समावेश एकूण पॉझिटीव्ह अहवाल व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २४५६+४५१=२९०७
मयत-११४, डिस्चार्ज- २३०४
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४८९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित!

Next Post

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अपघातात

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

खासगी रुग्णालय

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी,रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.