• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठविले पत्रे

Media Desk by Media Desk
August 3, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेस
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

मूर्तीजापुर (सुमित सोनोने)- – खासदार उदयनराजे भोसले महाराज यांनी राज्यसभेमध्ये शपथ घेताना जय भवानी जय शिवराय असा उल्लेख केला तेव्हा या गोष्टीला आक्षेप घेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी घे घेतो हे माझे सदन आहे तुमचे घर नाही.
असे म्हणत जय भवानी जय शीवाजी याला घोषणेला आक्षेप घेण्याचा याचा अर्थ म्हणजे भाजप नेत्यांना छत्रपति शिवाजी महाराज हे फक्त निवडणुकीपुरते आदरणीय वाटतात माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना शिवाजी महाराज यांचा विसर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने 2000000 पत्र जय भवानी जय शिवाजी या आशयाचे पाठवणे आहे तरी अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे युवक जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ मोहोड यांच्या सूचनेनुसार मूर्तीजापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने जय भवानी जय शिवाजी या आशयाचे जवळपास पाचशे पत्र टाकले आहे या प्रसंगी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉग्रेस श्रीधर पाटील काबे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस अतुल पाटील गावंडे,सागर वांदे,लोकेश उमाळे,रोहन काट्यारमल,गणेश देशमुख,विशाल वाघे,पवन गिरी, अभय वैद्य,खुशाल सुळे,आशिष ठाकरे,गौरव इंगोले,सुजित वानखडे,विकी उघडे,राहुल भटकर, छगन आठवले,शुभम साठले,श्रीकर ब्राम्हणकार व सर्व पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अकोला जिल्हात बार्टी समतादूत यांचे मार्फत अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रम

Next Post

आघाडी सरकारच्या विरोधात अकोटात भाजपाचे धरणे आंदोलन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
bjp

आघाडी सरकारच्या विरोधात अकोटात भाजपाचे धरणे आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

“घरी रहा, सुरक्षित रहा” या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर पडावे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.