• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 26, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वेतन निश्चितीसाठी लाच मागणारा लाचखोर जिल्हा उपनिबंधक लोखंडे अखेर निलंबित

Media Desk by Media Desk
July 31, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 0
0
bribe
20
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – तक्रारदाराचे व त्यांच्या अधिननस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती व एरीअसच्या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी पाच लाखांची लाच मागणारे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांना निलंबित करण्याचे आदेश बुधवारी (ता. 29) देण्यात आले. अकोट बाजार समितीच्या सचिवांसह त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती व एरीअसच्या प्रस्तावास मान्यता देण्याकरिता जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे आणि सहाय्यक कर आयुक्त अमर शेठ्ठी यांनी लाच मागितली होती. या प्रकरणात अकोला एसीबीने पडताळणीकरीत 9 जुलै रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती.

त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. त्यानंतर त्यांची पोलिस कोठडी16 जुलैपर्यंत वाढविण्यात आली. जिल्हा उपनिबंधक हे अटक झाल्यानंतर 48 तासापेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश सहकार, पणण व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहे. या विभागाचे अवर सचिव म.ग. जोशी यांच्या स्वाक्षरीने डॉ. लोखंडे यांना निलंबित करण्याचा आदेश बुधवारी काढण्यात आला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

अबब….विभागातील वाहतूक शाखेच्या कारवायांमध्ये अकोला वाहतूक शाखा अव्वल,तब्बल ४५ हजार दंडात्मक कारवाया

Next Post

एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

राखी टपाल

राखी टपालासाठी रविवारी (दि. 2) रोजी खास वितरण व्यवस्था

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.