• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महापालिका शाळांमधील १९४८ विद्यार्थ्यांना मिळणार सायकल

या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे.

Team by Team
July 27, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
77 1
0
महापालिका शाळा
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : महापालिकेच्या इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनिषा रवींद्र भंसाली यांनी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हसू फुलणार आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने मनपा शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शहरातील गरजू कुटुंबातील महिलांना विविध साहित्याचे वाटप केले जाते. महापालिकेत भाजपाची २0१४ पासून सत्ता असली तरीही या समितीमार्फत शाळेतील विद्यार्थी व शहरातील गरजु महिलांना मदतीसाठी तब्बल सहा वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये मनिषा भंसाली यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विद्यार्थी व महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांसाठी निधीच्या तरतुदीसाठी प्रारंभ करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सभापती भंसाली यांनी मनपाच्या प्रत्येक शाळेमध्ये ‘आरओ’ प्लांट लावण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे. शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी मनीषा भंसाली यांनी प्रशासनाकडे आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर साहित्य विद्यार्थिनींना नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता मनपा शाळेत इयत्ता पाचवी, सहावी तसेच सातवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध व्हावी, यासाठी तब्बल ८७ लक्ष ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने महिला व बालकल्याण समितीने तयार केलेला प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. येत्या २८ जुलै रोजी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेमध्ये सदर प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अशी आहे वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
इयत्ता पाचवी- ७५४
इयत्ता सहावी – ६११
इयत्ता सातवी – ५८३

Tags: महापालिका शाळासायकल
Previous Post

21 अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 60 डिस्चार्ज, एक मयत

Next Post

३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बोन्साय

३० वर्षात तयार केले ५० ‘बोन्साय’!

शिष्यवृत्ती

स्मार्टफोन’ नसलेल्या डोंगरगावच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे 'ऑनलाइन’ धडे!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.