• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कावड यात्रा व बकरी ईद या उत्सवासाठी कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Media Desk by Media Desk
July 23, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव
Reading Time: 1 min read
77 1
0
Jitendra Papalkar
11
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.23–  श्रावण महिन्यात सोमवारी निघणाऱ्या कावड यात्रा तसेच मुस्लिम बांधवाच्या बकरी ईद या उत्सवाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था दृष्टीने  नियोजन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर समवेत आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी(शहर)सचिन कदम, पोलिस वाहतुक निरिक्षक गजानन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कोविड १९ च्या पार्श्वभुमिवर परंपरा असलेल्या पालखी सोहळ्याबाबत निर्णय झाला असून शिवभक्तांनी एक मानाची पालखी काढण्याचे ठरले आहे. त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

सध्याचे  कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता मुस्लिम बांधवानी बकरी ईद अत्यंत साधा पध्दतीने व घरगुती स्वरुपात साजरी करावी, कुठेही अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शासनाच्या आदेशान्वये सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते  दैनंदिन पुजा व प्रार्थना सुरु असतात. हे संकट हे संसर्गजन्य आजाराचे संकट असल्याने आणि माणसे एकत्र आल्यानेच हा आजार पसरत असल्याने कुणालाही सवलत देता येणार नाही. त्यामुळे कोणताही प्रकारचा संसर्गाचा फैलाव होऊ न देणे  हे प्रशासनासह साऱ्यांचेही आद्यकर्तव्य आहे. यासाठी  शिवभक्तांनी आपापल्या घरीच पिंडीवर जलाभिषेक करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारची पायी मिरवणूक काढता येणार नाही. वाहनाव्दारे प्रशासनाने कोविडसाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन करुनच उत्सव साजरा करावा.

Tags: कावड यात्रा
Previous Post

हिवरखेड येथे ७ नवीन कोरोना रुग्णांची भर,एकूण पॉझिटिव्ह आकडा १७

Next Post

अकोला कोरोना अहवाल: 224 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 58 डिस्चार्ज, दोन मयत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
चाचणी

अकोला कोरोना अहवाल: 224 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह, 58 डिस्चार्ज, दोन मयत

udayan raje bhosale

मी गप्प बसणाऱ्यातला नाही, तर मी तिथल्या तिथं राजीनामा दिला असता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.