• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

केंद्राकडून दिल्लीमध्ये जून 2020 मध्ये ‘सेरो-प्रसार अभ्यास’

Team by Team
July 22, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
सेरो-प्रसार अभ्यास
11
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एनसीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राच्या वतीने दिल्लीमध्ये सेरो प्रसार दक्षतेविषयी अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेक्षणामध्ये आजाराच्या संक्रमणाची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. एनसीडीसी आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27 जून, 2020 ते 10 जुलै,2020 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरचे नमूने अभ्यासासाठी जमा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

या सर्व्हेक्षणासाठी दिल्लीतल्या सर्व 11 जिल्ह्यांसाठी पाहणी पथकांची स्थापना करण्यात आली होती. यावेळी काही निवडक लोकांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले. यावेळी ज्या लोकांनी पाहणीसाठी लेखी संमती दिली त्यांच्याच रक्तांचे नमूने घेण्यात आले. यानंतर परीक्षणासाठी आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिलेल्या कोविड कवच ईलिसा वापरून ‘आयजीजी अँटीबॉडीज’ आणि संसर्गाची तपासणी करण्यात आली. ईलिसा चाचणीचा वापर करून देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर ‘सेरो-प्रसार‘ अभ्यास करण्यात आला आहे.

प्रयोगशाळेच्या मानकांनुसार 21,387 नमुने गोळा करण्यात आले आहेत. सामान्य लोकांमध्ये ‘अँटिबॉडीज’जे प्रमाण, उपस्थिती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा पाहणी-अभ्यास करण्यात आला आहे. ही चाचणी कोणत्याही प्रकारचे निदान करण्यासाठी घेण्यात आली नाही. तर नमूना दिलेल्या लोकांना मागील काळामध्ये ‘सार्ससीओव्ही-2’ चा संसर्ग झाला होता का, याची माहिती घेणे या चच्णीमुळे शक्य होणार आहे.

सेरो-दक्षता या एक प्रकारे पाळत ठेवण्यासाठी घेतलेल्या चाचण्या असतात. सध्याच्या महामारीच्या काळामध्ये अशा प्रकारे वेळोवेळी चाचण्या घेणे अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रसार कशा पद्धतीने आणि कोणत्या लोकांमध्‍ये होत आहे, याचे मूल्यांकन करणे आणि त्याचे पुरावे जमा करणे शक्य होते.

सेरो-प्रसार अभ्यासावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार दिल्लीमध्ये ‘आयजीजी अँटिबॉडीज’ चे प्रमाण 23.48 टक्के आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे तातडीने दिसून आली नाहीत. या पाहणीत खालील गोष्टी दिसून आल्या आहेत:-

  1. ​महामारीचा प्रसार होवून आता जवळपास सहा महिने होत आहेत. या काळात दिल्लीतल्या फक्त 23.48 टक्के लोकांना कोविड-19 ची लागण झाली आहे. ज्या भागात दाट लोकसंख्या आहे, म्हणजेच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात प्रसार जास्त आहे. महामारीचा प्रसार सुरू होताच सरकारने ताबडतोब टाळेबंदी आणि शारीरिक अंतर राखण्यासारखे प्रभावी उपाय केले. तसेच रूग्णांच्या ‘ट्रॅकिंग’चे उपाय योजल्यामुळे प्रसार तुलनेने  कमी झाला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोविड संसर्ग होवू नये म्हणून वर्तनामध्ये बदल केले, सरकारच्या आवाहनाला सक्रिय प्रतिसााद जनतेने दिला, यामुळेही प्रसार कमी झाला आहे.
  2. ​तथापि, कोविडची लागण अनेकांना झाल्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाय योजना अतिशय कठोरतेने राबविण्याची आवश्यकता आहे. शारीरिक अंतराचे काटेकोर पालन, तोंडावर मास्क बांधणे, हातांची स्वच्छता राखणे, खोकला आल्यास तोंड झाकण्याचे शिष्टाचार पाळणे तसेच सर्वात महत्वाचे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आदि गोष्टींचे पालन करणे आवश्यक असल्याचे या अभ्यासानंतरच्या निष्कर्षात म्हटले आहे.

Tags: अभ्यासकेंद्रीय आरोग्यदिल्लीसेरो-प्रसार
Previous Post

अकोट ग्रामीणचे ठाणेदार फड यांचे कार्य कौतुकास्पद……

Next Post

आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
प्लाझ्मा

आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

सायबर गुन्ह्या

सायबर गुन्ह्यांच्या दोनशेपेक्षा अधिक तक्रारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.