• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रासप जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांचा पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Media Desk by Media Desk
July 18, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
85 1
0
satish hande
13
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (शिवा मगर)- दि18 जुलै राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे यांच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ही सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारी आहेत. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदासजी भदे यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी पार पडलेल्या एका छोट्या कार्यक्रमात रासपचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील उपकारे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष शीलवंत खंडारे, अकोला तालुका अध्यक्ष निवृत्ती मेतकर, अकोट शहर अध्यक्ष सुमित ठाकूर, अकोट तालुका उपाध्यक्ष अमोल नवलकार, राजंदा सर्कल अध्यक्ष कुंदन धुरंधर, अकोट तालुका अध्यक्ष आकाश रावणकर, अकोट तालुका सचिव शिवा पाचपोहे, नितीन सगणे, राम मेतकर आदी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की कोरोनाचे संकट संपल्यानंतर लवकरच एखादा मेळावा आयोजित करून आणखी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सहभागी करून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहनही संग्रामभैय्या गावंडे यांनी केले. माजी आमदार हरिदास भदे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट करायचा आहे. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी यावेळी बोलताना सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त बळकट करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यावेळी म्हणाले की पक्षाचे कार्य करतांना किंवा सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करताना कुठेही काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करावा, आणि जोमाने काम करावे. सतीश हांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोमाने काम करून सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार सर्वतोपरी प्रयत्न करणार. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब तायडे, नरेंद्र घोम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन शेळके यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: सतीश हांडे
Previous Post

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक

Next Post

अकोट शहरांमध्ये मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोट शहर

अकोट शहरांमध्ये मास्क न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

संत शिरोमणी सावता महाराज

श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज समाधी सोहळा घरातच साजरी करा; महात्मा फुले ब्रिगेड यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.