अकोट (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील करतवाडी धामना बु येथील अनेक गरीब कुटुंबाच्या घराची सततधार पावसामुळे पडझड झाली होती.त्यामळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला होता.करिता या गरीब कुटुंबाला शासनाने तात्काळ मदतीचा हाथ द्यावा या प्रमुख मागणी सह अकोट तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने.सोबतच अनेक योजनेच्या लाभापासून जसे घरकुलाचे पैसे वेळेवर जमा न होणे, रोजगार हमीचे पैसे लाभार्थीना न भेटणे,अनेक वर्षांपासून असंख्य गोरगरिबांचे राशन कार्ड अजूनही सुरू झाले नाहीत. या सर्व बाबत सामान्य नागरिक वंचित आहे. अशा कितीतरी समस्यांवर. लक्ष वेधण्यासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आपोतीकर सचीन देशमुख जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अशोक राव गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा आता मैदानात उतरणार होती.
पण त्याना तात्काळ मदत मिळविण्यासाठी आमदार रणधीर सावरकरांनी स्वतः आले व ग्राम करत वाडी धामना बु येथील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांचे निराकरण करत , पडझड झालेल्या घरांची पाहनी करून महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेश देऊन आमदार रणधीर सावरकर साहेबांचा दौरा पूर्ण करून तहसीलदार यांच्या सोबत तात्काळ बैठक लावून गावातील विविध अडचणी रेशनकार्ड असो की रस्ते दुरुस्ती ताबडतोब पूर्ण करून देऊ असे सांगितले व त्या 10 कुटुंबातील लोकांना मदतीचे चेक 2 दिवसात देण्याचे आश्वासन दिले गावकऱ्यांनी आनंद वेक्त केला भाजप यु मो सरचिटणीस प्रविण ना डिककर यांनी (युवा मोर्चाचे जिल्हा) उपाध्यक्ष मंगेश ताडे , जिल्हा उपाध्यक्ष युवा मो (जिल्हा परिषद सदस्य ) पवन बुटे , जिल्हा परिषद सदस्य गोपाल पेठे जिल्हा सचिव , संदीप बूथ , अक्षय वसु , तुषार नवत्रे,संतोष शिवरकार, (प सद्स्य) मनीष मोडक विशाल वडाळ( जिल्हा सहसचिव ) दिलीप सुल्ताने (भाजप चे जेस्ट कार्यकर्ते )श्रीकांत गाडेकर (सोशल मीडिया उ जी )पवन वर्मा मीडिया प्रमुख , ज्ञानेश्वर मोडक ,जिल्हा चिटणीस ज्ञानू आढे , गोपाल मोहोड तालुका अध्यक्ष युवा मो , गोपाल अभिलाष निचड जिल्हा चिटणीस .भगत जिल्हा सहसचिव अजय खडसान ता उपाध्यक्ष , रोशन वानखडे , विक्की बुले, सोबत कोळी महासंघ चे पदाधिकारी सचिन रामाघरे, गौरव तराळे,राम पाटील म्हातोड़िकर,गणेश बूटे, आदिनाथ खोबरागड़े, अमोल बूंदे राहतील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.