मूर्तिजापूर (सुमित सोनोने):- स्थानिक सिध्दार्थ वसतिगृह येथे वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापुर तालुका/शहर/जि प सर्कल/ग्राम शाखा/वार्ड शाखा विविध कार्यकारिणी तसेच युवक आघाडी व कामगार आघाडी करीता अर्ज वितरण करण्यात आले.तसेच हे अर्ज भरून घेण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, संजय नाईक यांनी पक्ष संघटन व अर्ज वितरणासाठी प्रदेश कडून प्राप्त आदेश या संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचितचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे यांनी केले.
यावेळी संजय तायडे, नगरसेवक इमरान भाई,मोहन वसुकार,वैभव यादव, पंचायत समिती सदस्य नकुल काटे, सुनिल तामखाने,रविंद्र घोरडे,तसव्वर खान, तसेच सचिन दिवनाले,गौतम कांबळे, पंडीतराव वाघमारे,ज्ञानेश्वर नागे, अरूण वानखडे, मंगेश तांबडे, वामनराव डांगे, उमेश वर्घट, अजय वानखडे, मंगेश सारनाथ, रंजित ना. शिरसाट, राजु मोहोड, सौदागर खंडारे, राहुल महाजन, रविंद्र घुरडे, गोविंद कोकणे, किशोर राऊत, मंगेश गावंडे,ऋषीकेश डिके, राहुल वाकोडे, कलीम खान, रमेश वाकोडे, मो शोहेब मो साबीर, नानाभाऊ मेहर, महेंद्र तायडे, अतुल नवघरे, आशिष जामनिक, हर्षल बरडे,सुधाकर वानखडे, प्रफुल्ल खंडारे,सुरज हुमने,पंकज कदम,संकेत कोल्हे,चेतन खांडेकर,निलेश वानखडे,ईर्शाद जमीर बेग,क्रुपागत बोरकर,संतोषी भटकर,पियुष वानखडे,उज्वल देशमुख,दत्ता राऊत,अंकुश गायकवाड,सुमित मेश्राम,रिझवान खान,जफर भाई, उज्वल सोळंके,अमोल वानखडे, राहुल इंगोले,अजय तायडे, मोहिबुल हक अ. रउफ,मनोज तायडे,गुलाब राऊत, सुनिल सरदार आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भैय्यासाहेब तायडे तर आभार अतूल नवघरे यांनी मानले.