• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला झुंगारून बारमध्येच सुरू केला जुगार बारमालकासह सहा जण अटकेत

तेल्हारा येथील प्यासा बार मधील कारवाई

Media Desk by Media Desk
July 13, 2020
in Featured, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
police raid gambling
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी यांचे आदेश झुंगारून लॉक डाउन मध्ये बार मध्ये क्लब सुरू ठेऊन सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोनाच्या काळात जुगार खेडणाऱ्या बारमाकासह सहा जणांना आज तेल्हारा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

शहरातील हिवरखेड रोडवर वर असलेल्या प्यासा बार या नावाने असलेल्या बारच्या मालकाने लॉक डाउन सुरु असताना बार मध्ये जुगार सुरु केला असता तेल्हारा पोलिसांनि धाड टाकून बार मालकासह सहा जनांना अटक केली कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात दोन वाजेपर्यंत मार्केट उघडे ठेवून त्यानंतर सर्व शहर लॉक डाऊन ची अंमलबजावणी करून मार्केट बंद केल्या जाते.  मात्र या लॉक डाउन च्या संधीचे सोने करीत बार मालकाने बार मध्ये क्लब सुरु करून जुगार अड्डा सुरु केला असता याची भनक तेल्हारा पोलिसांना लागली नंतर गुप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी रेट केली असता बार मालक रामसुख सूर्यभान ताडे रा.तेल्हारा व दिनेश बळीराम नागपुरे रा.बेलखेड ,गणेश मधुकर येणकर रा बेलखेड ,संतोष बाबन अवचार रा.बेलखेड, प्रफुल भाऊदेव खिरोडकर रा बेलखेड ,पंकज मनोहर भटकर रा बेलखेड, दीपक गजानन भड रा.बेलखेड, या आरोपींना अटक करून १ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल तेल्हारा पोलिसांनी धाड टाकून जप्त केला सदर घटना आज दिनांक १२ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली.यामध्ये विविध गुन्हे नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर कारवाई ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पी एस आय निलेश देशमुख,पो कॉ अमोल नंदाने, अरुण हिवराळे,विजय खेकडे,नागे यांनी केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

३५५ अहवाल प्राप्त; १० पॉझिटीव्ह, १४ डिस्चार्ज, एक मयत

Next Post

पंतप्रधान जनकल्याण प्रचार प्रसार अभियानाच्या चोहोटा येथील कार्यालयाचे आ सावरकर यांच्या हस्ते उदघाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आ सावरकर

पंतप्रधान जनकल्याण प्रचार प्रसार अभियानाच्या चोहोटा येथील कार्यालयाचे आ सावरकर यांच्या हस्ते उदघाटन

मुर्तिजापुर वंचित बहुजन आघाडी

मुर्तिजापुर वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाकरिता अर्ज वितरण व संकलन कार्यक्रम संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.