• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

निंबवृक्ष लागवड उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हा- पालकमंत्री ना.बच्चू कडू

Media Desk by Media Desk
July 11, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
निंबवृक्ष लागवड
25
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.११– निंब वृक्षाच्या रोपाची लागवड करुन आपण आपला परिसर हिरवागार करु शकतो. त्याचे अनेक फायदे आपल्याला होतील. हे वृक्ष लागवड करुन त्यांची योग्य निगा राखण्याच्या या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे,असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी कुंभारी येथील ग्रामस्थांना केले.

            कुंभारी येथील हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते गणेश महाविद्यालय, कुंभारी येथे निंब वृक्ष रोपणचा प्रारंभ  आज करण्यात आला.  यावेळी ना. कडू यांच्याहस्ते निंब वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कुंभारीचे सरपंच संतोषकुमार भटकर, पंचायत समितीचे सदस्य विजयभाऊ बाभुळकर, माजी आमदार तुकाराम बिडकर, तहसिलदार विजय लोखंडे, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, माजी सरपंच बाळासाहेब अतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

             यावेळी माहिती देण्यात आली की, हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत ५०० निंब वृक्षरोपण केले जाणार असून आज त्यांची सुरुवात गणेश महाविद्यालय, कुंभारी येथून करण्यात आली. निंब वृक्षरोपण अविरत सुरु राहण्यासाठी  सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षरोपणाकरीता पाणी व दोनशे झाडामागे एक मजूर याप्रमाणे तिन वर्षाकरीता उपलब्ध करुन  देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. बच्चू कडू यांनी संबंधितांना दिले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या निंबवृक्षाची पाहणी करुन त्याची निगा राखल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतूक केले.

            शेंगाव-नरनाळा-चिखलदारा पर्यटन सर्कल तयार करुन पर्यटकांना दोन-तिन दिवस मुक्कामी राहता येईल, अशा पद्धतीने  पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी गावातील रस्ता दुरुस्ती व अन्य महत्त्वाची कामे करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला  गणेश विद्यालय, कुंभारी येथील शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

Tags: निंबवृक्ष लागवड
Previous Post

पुढील आठवड्यात तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन-निर्बंधांची कडक अंमलबजावणी करुन संक्रमण रोखा-पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
akola news

पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप

पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप

कावड यात्रेबाबत मंदिर समिती व कावड, पालखी मंडळांनी समन्वयाने निर्णय घ्यावा- पालकमंत्री ना.बच्चू कडू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.