कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.११ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२७९
पॉझिटीव्ह- १०
निगेटीव्ह- २६९
अतिरिक्त माहिती
आज सकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिलाव आठ पुरुष आहेत. यातील सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील तर उर्वरित खडकी व बोरगाव येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८३८+२१= १८५९
मयत-९१ (९०+१), डिस्चार्ज- १४५०
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३१८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!