• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अरोपींना अटक करा ,कॉंग्रेस कमिटीने दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

Media Desk by Media Desk
July 10, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
congress committee
15
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापुर (सुमित सोनोने):- डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या मुंबईत निवासस्थान असलेल्या राजगृह बंगल्यावर रात्रीच्या वेळेस दोन अज्ञात व्यक्ती कडून राजगृहाची तोड फोड करण्यात आली व घराच्या परिसरात लावलेल्या सी.सी. टीव्ही कॅमेरेची तोडफोड केली तसेच घराच्या काचावर दगड फेक केली.

डॉ बाबा साहेब अंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर लावलेल्या झाडाचे कुंडयाचे तोड़फोड़ करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले या करीता कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मूर्तिजापुर उपविभागीय अधिकारी यांना कॉंग्रेस कमिटीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव यांच्या प्रमुख उपस्थित निवेदन देण्यात आले व राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसेच हल्ला करणारे दोन ही अज्ञात अरोपींना अटक करावे व डॉ बाबा साहेब अंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर कायमस्वरूपी पोलिस बन्दोबस्त लावण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आली या वेळी अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव पंचायत समिती सभापती उर्मिला बबनराव डाबेराव , पं स सदस्य प्रकाश वानारे , दादाराव किरदक , देवाशिष भटकर , जिल्हा सरचिटणीस बंडु डाखोरे , तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड , जिल्हा सेवादल संघटन सचिव रोहित सोळंके , विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष मो शहाबुद्दीन , महाराष्ट्र प्रवक्ता असंघटित कामगार कॉंग्रेस सोहेल शेख, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष गौतम उमाळे , कामगार कॉंग्रेस शहर अध्यक्ष दिपक खंडारे , अनुसूचित जाती शहर अध्यक्ष मिलिंद गावंडे , माजी शहर अध्यक्ष धीरज अग्रवाल , जिल्हा युवक कॉंग्रेस सचिव तौसीफ खान , सोशल मीडिया शहर अध्यक्ष अमोल तातुर्कर , सेवादल तालुकाध्यक्ष सुनील वानखडे आदी उपस्थित होते ।

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: कॉंग्रेस कमिटी
Previous Post

मूर्तिजापूर नगराध्यक्षा स्वतः निघाल्या संभाव्य रुग्णांच्या तपासणीसाठी

Next Post

टीक-टॉकची हुबेहुब कॉपी, एमएक्स प्लेयरने लाँच केले ‘टकाटक’

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
टकाटक

टीक-टॉकची हुबेहुब कॉपी, एमएक्स प्लेयरने लाँच केले ‘टकाटक’

लाखपुरी

लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मध्ये शेतीच्या नुकसानीचा सर्वे करण्याचा मुहुर्त निघेणा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.