हिवरखेड (बाळासाहेब नेरकर)- हिवरखेड येथिल पुरातन विठ्ठल रुखमाई मंदीराचे कलशारोहन हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे हस्ते स्थापन झाले आनी पुर्ण भारतात कोरोणा या महाभंयकर महामारीच्या पार्शवभूमिवर सगळीकडे लाॅक डाऊन झाले मंदिर सूद्दा शासनाचे आदेशाने बंद आहे.
महाराष्टाच्या जनतेचे श्रद्दास्थान वारकर्याचे दैवत पंढरपुरला सूद्दा मोजक्याच पालख्याना परवानगी देन्यात आली कोरौणा या जिवघेण्या रोगाचा फैलाव महाराष्टात वाढत असल्यामूळे शासनाने कठोर निर्णय घेऊन आनखी लाॅकडाॅऊन वाढविले आहे अशा परीस्तित हिवरखेड येथिल एकादशीच्या पावनस्पर्शाला अनूसरून पाडूंरग सस्थान मदिर समिती कडून लोकाना बाहेरुनच दर्शनाची व्यवस्था केली असून ठरावीक अंतर ठेवून शोशल डिश्टिशिंगचे भानठेवून भावीकानी मंदिर परीसरात व दर्शनास गर्दी करु नये शासनाचे आदेशाचे पालन व्हावे या करीता विठ्ठल रुखमाई मंदीर समीतीचे सचिव सत्यदेव गीर्हे, विठ्ठल मंदिर सस्थानचे अद्यक्ष किशोर बोहरा शंकरराव देशमूख श्रिराम व्यवहारे व व्यवस्थापन समिती कढून लक्षपुर्वक आदेशाचे पालन करीत भाविकासाठी सानिटायझर चा वापर करुन मदिर परीसरात सानीटायझर फवारनी करुन स्वच्छतेचे सूद्धा पालन करत आहे
तसेच शासनाचे आदेशाचे पालन करीत आज सध्यांकाळी फक्त पाच वारकर्याचे ऊपस्थितीत नगर प्रदिक्षना एवजी, मंदीर प्रदक्षना होईल असे सत्यदेव गीर्हे यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलताना सांगीतले