अकोट (शिवा मगर): कोरोना ची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे वाढत्या कोणाचा प्रादुर्भाव पाहता अकोला जिल्ह्यामधील अकोट शहरामध्ये कोरोना हा महामारी रोग झपाट्याने वाढत असल्याचे दिवसेंन दिवस दिसून येत आहे असंच काही अकोट शहरामधील बरेच व्यापारी लोकांना कोणाचा प्रादुर्भाव होत असून ते कोरोना चा बळी ठरलेले आहेत अकोट शहरामध्ये २० कोरोना बाधित रूग्णनाचा आकडा पार केला असून ग्रामीण भागातील पणज व कालवाडी तसेच टेकडी पुरा शाहीन कॉलनी सिंधी कॅम्प शौकातली चौक राजदे प्लॉट तसेच काही बरेच एरिया सील केलेल्या गेले आहे तरीसुद्धा काही 8 दिवसात बरेच रुग्णची भर पडली आहे काही व्यापारी वर्ग हा सील बंद एरिया मधून येऊन आप आपली दुकाणे उघडून बसलेले आहे यांच्या संपर्क मध्ये बरेच लोक आलेले असून कोरोना रुग्णन त्यांची संख्या भरपूर वाढण्याची शक्यता आहेत तसेच सीलबंद एरियात काही बरेच लोकाचे ये जा चालू आहे यामुडे कोरोना हा चढत क्रम घेऊन सर्वाधीक रुग्ण वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नसून या गोष्टीकडे अकोट प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज दिसून येत आहे