• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कैद्यांच्या उपचाराची व्यवस्था कारागृहातच

Team by Team
June 29, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
77 1
0
meeting_Sanjay Khadse
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२८- जिल्हा कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांवर उपचारांची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली आहे. यासंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत माहिती देण्यात आली. याउपचारासाठी जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक पाच हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या दालनात आयोजित या तातडीच्या बैठकीस जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक सुभाष निर्मळ, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, कारागृहासाठी नेमण्यात आलेले स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित जोशी, डॉ. श्यामकुमार शिरसाम हे उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजअखेर जिल्हा कारागृहातील ६८ कैद्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व कैद्यांची व्यवस्था अन्य कैद्यांपासून वेगळी व कोविड संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती अधिक्षक निर्मळ यांनी दिली. या कैद्यांवर कोविड संदर्भात करावयाच्या उपचारांसाठी कारागृहातच बॅरेक क्रमांक पाच मध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे.

त्यांच्या आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्यांची व्यवस्थाही तेथेच करण्यात येणार आहे. त्यात त्यांचे तापमान मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे, एक्स रे काढणे, ईसीजी काढणे इ. सर्व व्यवस्था कारागृहात पोर्टेबल संयंत्र नेऊन केली जात आहे. दिवसातून करावयाच्या नियमित तपासण्या व अन्य उपचारांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. या सर्व कैद्यांच्या उपचाराच्या सर्व वैद्यकीय प्रक्रिया नियमित पार पाडाव्यात, अशा सुचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिल्या. कैद्यांच्या वैद्यकीय तपासण्या व उपचाराची व्यवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथून केली जात आहे.

Tags: अकोलाउपजिल्हाधिकारी संजय खडसे
Previous Post

अमरावती जिल्ह्यात पावणेबारा लाख वृक्षलागवडीचे नियोजन मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला चालना वृक्षलागवड उपक्रम ही लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Next Post

विविध भागात १३ दिवसांत संकलित केलेल्या १३९८ नमुन्यांमधून आढळले १४७ पॉझिटीव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चाचणी

विविध भागात १३ दिवसांत संकलित केलेल्या १३९८ नमुन्यांमधून आढळले १४७ पॉझिटीव्ह

corona

अकोल्याने केला पंधराशे चा टप्पा पार, आज पुन्हा २२ रुग्णाची भर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.