• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

बाळापूर येथे घशातील स्त्राव संकलन केंद्र सुरु

Team by Team
June 27, 2020
in अकोला जिल्हा, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 0
0
throat secretion
33
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२७- बाळापूर शहरात संदिग्ध व जोखमीच्या नागरिकांची (ज्येष्ठ व अन्य आजार असणारे) कोरोना चाचणी करता यावी यासाठी घशातील स्त्राव नमुने संकलन केंद्र सुविधा शहरातील खतीब हॉल येथे करण्यात आली आहे, अशी माहिती तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळापूर येथे सर्व नागरिकांचा आरोग्य तपासणी सर्व्हे झाल्यानंतर विविध आजार असलेले ३१२ नागरिक व जोखमीचे ६४७ नागरिक असे एकूण ९५९ नागरिकांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाळापुर शहरातील ज्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत अशा प्रतिबंधित भागात लोकांनी आपली लक्षणे लपवून न ठेवता स्वतःची चाचणी करुन घ्यावी, यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रतिबंधित झोन मधील व त्या झोनला लागून असलेल्या भागातील जोखमीचे असलेले ६० वर्षावरील नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांना आपले नमुने चाचणीसाठी देता यावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सूचनेनुसार बाळापूर शहरातील खतीब हॉल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी नऊ नागरिकांनी स्वतःचे नमुने दिले आहेत. उद्या दि.२८ रोजी असला तरी सकाळी १० वाजेपासून हे केंद्र सुरु राहणार आहे. शहरातील प्रतिबंधित भागातील नागरिकांनी स्वतःचे नमुने द्यावेत असे आवाहन तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी केले आहे.

Tags: अकोलाजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरतहसिलदार पुरुषोत्तम भुसारीबाळापूर
Previous Post

पंढरपूर येथे जाण्यासाठी पासेसची मागणी करु नये- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे भाविकांना आवाहन

Next Post

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (दि.२९) पासून प्लाझमा फोरेसिस युनिट कार्यान्वित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (दि.२९) पासून प्लाझमा फोरेसिस युनिट कार्यान्वित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन

home minister

कोरोनामुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.