राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरद चंद्र जी पवार साहेब यांच्या बद्दल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यानी बेताल व्यक्तव केल्या मुळे राष्ट्रवादी युवक शहर व तालुका ओबीसी सेल व राष्ट्रवादी कांग्रेस च्या जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे यांचे मार्गदर्शक सुचने नुसार निषेध करण्यात आला यावेळी माजी आमदार भैया साहेब तिडके बोळे सर ओबीसी सेल जिह्वाध्यक्ष श्री निज़ाम भाई व रवि राठी तालुका अध्यक्ष,श्रीधर कांबे शहर अध्यक्ष अब्दुल जावेद नगर सेवक प्रशांत डाबेराव जिला उपाध्यक्ष अमोल लोकरे अतुल गावंडे विशाल शिरभाते विजय बर्डे गजानन सवईकर आदि कार्यकरते हजर होते या प्रसंगी त्यानी स्थानिक मुर्तिजापुर छत्रपती शिवाजी चौक येथे जाहिर निषेध केला व पडळकर विरोधात घोषणा दिल्या.गोपीचंद पडळकर यांनी शरदचंद्रजी पवार साहेबांची यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री अब्दुल जावेद रवि राठी यांनी दिला.