अकोला(प्रतिनिधी)- अकोला येथे आज सायंकाळी ५.२८ वाजता चे दरम्यान शहराच्या दक्षिण दिशेला १२९ की मी क्षेत्रात भूकंपाचे झटके आले त्याची तीव्रता ३.३ रीच्टर स्के ल एवढी होती , या कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटक्या मुळे कोणतीही जीवित किंवा मोठी हानी झालेली नाही , राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राने या घटनेची पुष्टी केली आहे